Skip to content

मुलगी वडिलांकडे आणि मुलगा आईकडे का आकर्षित होतात? शास्त्र काय सांगतंय.

मुलगी वडिलांकडे आणि मुलगा आईकडे का आकर्षित होतात? शास्त्र काय सांगतंय.


सोनाली जे


आपल्या सर्वांना चुंबक , magnet माहिती आहेच. two opposite poles always attract each other. सर्वसाधारणपणे हाच नियम आहे . स्त्री चे आकर्षण पुरुषाकडे आणि पुरुषाचे स्त्री कडे असण्यामागे.

तरीही आपण मानसशास्त्र काय सांगते बघुयात : सिग्मंड फ्रॉईड यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. Freud यांनी psycho analytical theory मध्ये psychosexual stages of development stages मध्ये Oedipus complex ani feminine Oedipus complex म्हणजेच Electra complex theory समजून सांगितली आहे.

ही theory त्यांनी त्यांच्या बालपणीच्या अनुभवावरून लिहिली. वडीलांच्या मृत्यू नंतर Freud आपल्या मनाविषयी अधिक जाणून घेण्यास भाग पडले . त्याने आपल्या लहानपणापासूनच आपल्या स्वतःच्या आठवणी आणि स्वप्नांचे परीक्षण करण्यासाठी दररोज एक भाग बाजूला काढत स्वतःला मानसिक रीत्या विश्लेशन करण्याचा निर्णय घेतला.

त्यांचे वडील ४० वर्षाचे होते आणि आई २० वर्षाची त्यांच्यात खूप age difference होताच पण त्यांचे वडील खूप dominating होते. तर आई खूप attractive आणि caring होती.

Freud यांनाही आई बद्दल sexual attraction निर्माण झाले होते. आणि त्यातून त्यांनी असे मांडले की आपले हे सेक्स किंवा sexual attraction यानुसार वर्तन किंवा behaviour घडते. होते.प्रत्येक व्यक्तीची personality Psycho sexual development वर आधारित असते.अवलंबून असते.

व्यक्तीच्या जन्मापासून त्याची पहिली पाच वर्षातील development महत्वाची आणि त्याच्या पाच stages मांडल्या आहेत. प्रत्येक स्टेज sexual stage विषयी माहिती देते. पहिली पाच वर्ष त्या दृष्टीने महत्वाची असतात.

१. ओरल स्टेज : जी जन्मापासून १८ महिने पर्यंतचा कालावधी. यात sexual fixation cha area असतो mouth , तोंड , बाळ दूध पिताना suck करण्यास शिकतात. Bite करण्यास ..चावून खाणे असेल किंवा गिळणे ..

२. Anal stage : १८ महिने ते ३ वर्ष ज्यात टॉयलेट ट्रेनिंग आणि कंट्रोल करण्यास शिकतात.

३. Phallic stage ३ ते ६ वर्ष : या स्टेज मध्ये मुलांना आपल्या लिंगाची जाणीव होते. Physical difference विषयी जाणीव होते. बरेच वेळा कळत नकळत ते हाताळणे .. आई, मुली आणि आपल्यात असणारे फरक , बदल लक्षात येतात. यात Oedipus complex develop होतो.
Oedipus complex म्हणजे काय ? तर ज्यात मुल आपल्या opposite sex च्या parent बद्दल feelings आणि same sex च्या parent बद्दल राग , jealousy develop करतात.

मुलाचे आई विषयी attraction वाढते. Oedipus complex असे नाव का दिले ? तर ग्रीक राजपुत्र Oedipus ha लहानपणीच आई वडिलांपासून दुरावला . याने unconscious mind मध्ये नकळत एका माणसाची हत्या केली आणि त्याच्या बायको बरोबर लग्न केले. पण हत्या करताना किंवा लग्न करताना त्याला माहिती नव्हते की ते त्याचे आई वडील आहेत. त्यावरून Freud यांनी Oedipus complex असे‌ नाव दिले.

यात आई विषयी मुलाला attraction असते. आणि वडीलांविषयी राग , जेलसी असते . कारण मुलाला असे वाटत असते की आई आणि त्याच्या प्रेमात , नात्यात , जवळीक ते मध्ये वडील मध्ये येतात . सर्व तरुण मुले त्यांच्या मातांकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या वडिलांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहतात.

याविरुद्ध Electra complex : Carl Jung यांनी Oedipus complex विरूद्ध theory मांडली की Electra Complex म्हणून ओळखली जाते. Freud यांनी यालाच feminine Oedipus complex म्हणले आहे. जसे मुले आई कडे आकर्षित होतात तसेच मुली या वडिलांकडे आकर्षित होत असतात.

जसे मुलांना आपल्यातले लिंग बदल समजते जानविते तसेच मुलींना ही जानाविते. आणि मुली वडिलांकडे आकर्षित होत असतात तेव्हा आपल्या आई चा राग येतो .जेलासी निर्माण होते. त्यामागे सुप्त कारण म्हणजे आई आणि ती यापैकी जास्त attract कोण करेल म्हणून प्रतिस्पर्धी. वडील जास्त कोणाच्या जवळ येतील. वडिलांचे psycho sexual Possession असते.

४. Latency stage : age ६ पासून puberty यात मुलांचा कल नवीन गोष्टी शिकण्यात , सोशल connections बनविणे यात असतो.

५. Genital stage : puberty to adulthood यात sexual desires परत येतात. आणि adults यात आपल्या सेक्शुअलिटी नुसार अनेक प्रयोग ही करत असतात. ते एवढे mature होतात की इतरांची काळजी घेवू लागतात, चिंता असते.

Mutually समाधानी relationship तयार करणे आणि maintain केले तर ते आपल्या आयुष्यात कसे काम करते. त्याचे महत्व समजते. थोडक्यात सांगायचे झाले तर भिन्न लिंगी आकर्षण हे कायमच असते काही वेळेस जिज्ञासा असेल तर काही वेळेस ओढ , आकर्षण असेल.
मुलींची ओढ वडिलांकडे जास्त असते याचे कारण possessive tar आहेच पण नैसरगिकदृष्ट्या मुली या भावनिक असतात आणि त्यांच्या भावना वडील जास्त समजू शकतात ..

याला कारण ही तसेच कारण यापूर्वी वडील आपल्या आजी , आई , बायको , बहीण यांच्या ही भावना जवळून समजू शकत असतात. मुलींना वडील म्हणजे त्यांची ताकद आणि सामर्थ्य यामुळे आपल्याला असणारे इतरांच्या पासून चे संरक्षण असेही वाटत असते.

मुलींच्या दृष्टीने वडील हे आदर्श व्यक्तिमत्व असते. जसे त्यांचे बाह्य व्यक्तिमत्त्व उंची , देखणेपणा , भारदस्त आवाज , व्यवस्थित राहण्याची सवय , कपडे , त्यांचे शिक्षण , नोकरी , या बाह्य व्यक्तिमत्त्वाच्या गोष्टी , अंतर्गत व्यक्तिमत्त्व त्यांच शिक्षण , knowledge, समजावून सांगण्याची आणि समजून घेण्याची पद्धती. आधार. कोणतेही संकट , समस्या आले तरी न डगमगता , न घाबरता , न रडता त्याला धैर्याने तोंड देण्याची तयारी. आणि नवीन गोष्टी स्वतः शिकून मुलांना शिकविण्याची तयारी .हे गुण मुलींना जास्त आकर्षित करतात.

मुलांच्या बाबतीत आई जास्त समजून घेते कारण सेम आजोबा , वडील , भावू यांना समजून घेण्याची सवय. आणि आई ही वडिलांसारखे physically संरक्षण करू शकली नाही तरी थोड्या फार प्रमाणात करतेच , प्रेम , माया , काळजी घेत असते. आणि मुलांना त्याचे जास्त आकर्षण वाटते त्यामुळे मुलांचा ओढा आई क्कडे असतो. मुलांची आईशी जवळीकता असते.

मुलांना आई चे सौंदर्य , तिची सोशिकता , समजून घेण्याची क्षमता , भावना समजून घेण्याची क्षमता , वेळ प्रसंगी मोकळेपणाने बोलण्याची जागा. आईच्या कुशीत च मिळते. याउलट जर वडिलांकडे व्यक्त झाला तर वडील मुळूमुळू रडत बसण्यापेक्षा , भावना समजून घेण्यापेक्षा practically विचार करण्यास भाग पाडतात त्यामुळे ही सॉफ्ट कॉर्नर आईकडे मिळतो म्हणून आईकडे जास्त आकर्षित होतात.

मुलगी वडिलांकडे आणि मुलगा आईकडे का आकर्षित होतात? तर नेहमी चुंबक नियम लक्षात ठेवायचे. फुलपाखरू ही रंगी बेरंगी आकर्षक फुलांकडे आकर्षित होण्यापेक्षा ज्या फुलात जास्त मकरंद मिळत असतो त्या फुला कडे आकर्षित होत असतात.

मुले आणि मुलिंचे ही तसेच असते विरूद्ध लिंगी आकर्षण आणि भावना , प्रेम , माया , समजून घेण्याची वृत्ती आणि सगळ्यात महत्वाचे personality जास्त आकर्षित करत असते. नाजूक मुलीला , हळव्या मुलीला रडताना आपल्याच सारख्या रडणाऱ्या आईची नाही तर strong खांद्याची गरज भासते . आणि त्यातून खंबीर आधार तिला strong बनवत असतो. तर मुलगा हा strong असतो अशी कल्पना असताना ही कधी कधी त्याला ही भावना व्यक्त करण्याकरिता त्याच्या दुःखात सहभागी होणारी त्याची हळवी आई जास्त आकर्षित करते. आणि ती त्यातून strong बनवत असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on “मुलगी वडिलांकडे आणि मुलगा आईकडे का आकर्षित होतात? शास्त्र काय सांगतंय.”

  1. अशाच प्रेमातून आईसोबत मुलाने संभोग केला तर तो नैसर्गिक प्रेमप्रसंग असेल काय?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!