माझी बायको अचानकच अशी का वागते? | भाग – २

माझी बायको अचानकच अशी का वागते? | भाग – २ काव्या धनंजय गगनग्रास (समुपदेशक) श्री मी श्रीनिवास, आज इथे समुद्रकिनारी एकटा येऊन बसलोय. लोकांची किती गर्दी आहे इथे. आपापल्या कुटुंबासोबत, मुलांसोबत कित्येक जण इथे आली आहेत. यांच्यासारख माझं देखील कुटुंब आहे. मी एकटा नाहीये. माझी बायको निशिता आणि माझी छोटी परी अर्पिता. छोट असलं तरी … Continue reading माझी बायको अचानकच अशी का वागते? | भाग – २