Skip to content

आपलं मानसशास्त्र

लिहून - वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात !

आयुष्यात समाधानी रहायचे असेल तर ह्या 21 गोष्टी लक्षात ठेवा !

आयुष्यात समाधानी रहायचे असेल तर ह्या 21 गोष्टी लक्षात ठेवा ! १) भूतकाळ विसरून भविष्यकाळाची चिंता सोडून वर्तमानात जगायला हवे २) काहीही झाले तरी नेहमीच… Read More »आयुष्यात समाधानी रहायचे असेल तर ह्या 21 गोष्टी लक्षात ठेवा !

त्या वेश्या नाहीत…आपल्या नजरा वेश्या झालेल्या आहेत!!

कोल्हाट्याचं पोर कै.डॅा. किशोर शांताबाई काळे. कोल्हाट्याचं पोर. वेश्या म्हणजे पैशांसाठी रोज अनेक व्यक्तींशी संबंध ठेवणे. पण या कोल्हाट्याच्या स्त्रीया; त्यांना कोणी सांभाळणारा असेल तर… Read More »त्या वेश्या नाहीत…आपल्या नजरा वेश्या झालेल्या आहेत!!

‘THINK POSITIVE’ म्हणजे नेमकं करायचं तरी काय???

THINK POSITIVE मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. नकारात्मक विचारांना – सकारात्मक करणे गरजेचे असते.… Read More »‘THINK POSITIVE’ म्हणजे नेमकं करायचं तरी काय???

खूप काही मिळवून सुद्धा एकटेपणाची भावना बोचत का राहते??

शिखरावरचं एकटेपण ! अपूर्व विकास (समुपदेशक) – “… असं का होतं ? तुझ्याबाबतीत झालंय असं ? मी एकाच वेळी परिपूर्णता आणि रिकामेपण अनुभवतोय. आणि मला… Read More »खूप काही मिळवून सुद्धा एकटेपणाची भावना बोचत का राहते??

माणसे जिंकण्याची कला….खास व.पु काळे यांच्या शैलीतून!!

माणसे जिंकायची आहेत ? मग दोन तीन मिनिटे काढून हे वाचाच !! एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित… Read More »माणसे जिंकण्याची कला….खास व.पु काळे यांच्या शैलीतून!!

लग्नाआधीचे ‘ती दोघं’ आणि लग्नानंतरचे ‘ती दोघं’!!!

संवाद हरवत चालला आहे… जयश्री हातागळे तो मोबाईलमध्ये व्यस्त, ती ही मोबाईलचा आधार घेते. एकमेकांच्या शेजारी बसून, जेवायला वाढू का? असा फोनवर त्याला ती मेसेज… Read More »लग्नाआधीचे ‘ती दोघं’ आणि लग्नानंतरचे ‘ती दोघं’!!!

सदैव नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचा तुम्हाला त्रास होतोय का??

नकारात्मक लोकांचा तुम्हाला त्रास होतोय का? कांचन दीक्षित आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या नकारात्मक बोलण्याचा आपल्यावर परिणाम होत असेल तर काळजी घ्यायला हवी. या प्रश्नाचे दोन भाग… Read More »सदैव नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचा तुम्हाला त्रास होतोय का??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!