Skip to content

प्रेरणादायी लेख/कथा

‘फक्त आजच्या दिवसासाठी’ स्वतःला ही स्वयंसूचना देऊन पाहूया!

फक्त आजच्या दिवसासाठी फक्त आजच्या दिवसासाठी मी आयुष्यभराचे सर्व प्रश्न, चिंता, एकदम सोडविण्या ऐवजी फक्त आलेला हा दिवस व्यवस्थित जगण्याचा प्रयत्न करणार आहे. शांत आयुष्य… Read More »‘फक्त आजच्या दिवसासाठी’ स्वतःला ही स्वयंसूचना देऊन पाहूया!

मला आनंदी राहण्याची जादू सापडली आहे!!

कसंतरीच्या थकव्याचं ओझं सचिन कोळी आनंदी रहाण्याची जादू मला सापडली आहे आणि आनंदाने हरखूनच सगळ्यांना ते सांगत सुटावं तसं माझं झालंय ! जरा सूक्ष्म निरिक्षण… Read More »मला आनंदी राहण्याची जादू सापडली आहे!!

नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं!!

नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं बरेचदा आपण वाचतो, ऐकतो की नकारात्मक विचारांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होतो आणि त्याच नकारात्मक घटना आयुष्यात घडत जातात.… Read More »नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं!!

‘तिकोणा किल्ला आणि मी’…जगण्याची प्रेरणा चौपटीने वाढली!!

असंही जगून बघा…. (“तिकोणा किल्ला”…एक अविस्मरणीय अनुभव) जयश्री हातागळे आज मी “तिकोणा” किल्ल्याबद्दल माझा अनुभव आणि किल्ल्याची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे, थोडक्यात खरंतर आमच्या… Read More »‘तिकोणा किल्ला आणि मी’…जगण्याची प्रेरणा चौपटीने वाढली!!

आरशासमोर उभे राहून स्वतःला ‘I Love You!’ बोला.

आयुष्य….जीवन…जगण्याचे शास्त्र श्री. गुंजन हरी देव सातारा मी युवांसमोर बोलताना नेहमी म्हणतो रोज एकदातरी “I Love You ” म्हणा. ते थोडे गोंधळतात. मग मी सांगतो… Read More »आरशासमोर उभे राहून स्वतःला ‘I Love You!’ बोला.

न घाबरता रोखठोक लोकांसमोर कसं बोलायचं??

न घाबरता रोखठोक लोकांसमोर कसं बोलायचं?? रोखठोक आपलं मत मांडणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. पुष्कळ वेळेस नेमकं बोलायचं कसं, याबद्दलचा अतिविचार छळत राहतो.… Read More »न घाबरता रोखठोक लोकांसमोर कसं बोलायचं??

तुम्ही कधी कुणाला प्रेमाने मिठी मारलीये का??

प्रेमळ मिठी : प्यार कि झप्पी विक्रम इंगळे 9545974916 11 जानेवारी 2020 तुम्ही कधी कुणाला प्रेमाने मिठी मारली! आपल्या मुलाला, मुलीला, छोट्या मोठ्या बहिणीला, आईला,… Read More »तुम्ही कधी कुणाला प्रेमाने मिठी मारलीये का??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!